Main Featured

Corona cases in Kolhapur today- कोल्हापुरात तब्बल २१८ कोरोनाबाधितांची भर
Corona cases in Kolhapur today- कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ८ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत २१८ बाधितांची भर पडली आहे. आज 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचारी, तसेच शहरातील शिवाजी पेठ 1, कदमवाडी 1, शिरोळ तालुक्यातील तेरवाड आणि कुरुंदवाड येथील 2, करवीर तालुक्यातील गांधीनगर 1, हातकणंगले तालुक्यातील कबनूर 1, इचलकरंजी 2 अशा 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात सहा पुरूषांचा तर तीन महिलांचा समावेश आहे.


Must Read


दरम्यान, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने (#coronavirus)मृत्यू झाला आहे. कोल्हापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील 50 वर्षीय लिपिकाचा कोरोनाने आज मृत्यू झाला. रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता .आज पहाटे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यासह दिवसभरात 9 जणांचे मृत्यू झाले.


कोल्हापूर शहर Corona cases in Kolhapur today


वाय.पी.पोवार नगर-4, फुलेवाडी-1, सरनोबतवाडी-1, यादवनगर-1, आर. के.नगर -1, संभाजीनगर-1, गजानन महाराज नगर-3, नाथागोळे तालिम -3, पाचगाव(प्रगतीनगर)-1, सानेगुरूजी वसाहत -1, कसबा बावडा (लाईन बाजार) - 5, कसबा बावडा- 1, जवाहरनगर - 1, सिद्धार्थनगर - 6