Main Featured

इचलकरंजीत ५० रुग्णांची भर!
कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur district corona cases)कोरोना हाहाकार सुरुच असून आज (ता.२४) दुपारपर्यंत तब्बल १३९ रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये एकट्‌या इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji corona cases today) ५० बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यात आज ८ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा ९८ वर गेला आहे. Must Read